Subscribe Us

संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा, सांगवी बु


नमस्कार आपण सर्वांना अवगत असल्या प्रमाणे आपल्या मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद भागवत कथा व हरिनामसंकीर्तन सप्ताह, हा ३० जानेवारी २०२३ ते ६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आहे तरी आपल्या मंडळाच्या बाहेर गावी राहत असलेल्या सभासदांना म्हणजेच मुंबई, पुणे,संभाजीनगर,नाशिक,जळगाव, इत्यादी तर अशा कार्यकर्त्यांना आग्रहाचे निमंत्रण तर आहेच त्या सोबत कळकळीची विनंती ही आहे की ८ दिवस येता आलं नाही तरी चालेल पण सप्ताहाच्या समाप्तीला म्हणजेच  ५ व ६ तारखेला दिंडी व महाप्रसादाला आपली हजेरी वंदनीय आहे तरी आपण आपल्या सह कुटुंबा सोबत कार्यक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कार्य क्रमात आपला खारीचा वाटा नोंदवावा

नवयुवक दुर्गोत्सव मित्र मंडळ , सांगवी बु

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या